loading
Betty Batt
28 September 2017 3:28:32 AM UTC in Marathi Jokes SMS Shayari and Kavita

लॉंग ड्राईव्ह

गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय? बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर! गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस? बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत. गाडी कुठे थांबते भाऊ ........निघाली ना सुसाट
(guest)

0

Reply