ड्रायव्हिंग सेन्स.................
ड्रायव्हिंग सेन्स.................
स्त्रियांच्या ड्रायव्हिंग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका.
एका अपघातानंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला तुम्हाला मी हेडलाईट ऑन करून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता.
स्त्री ड्रायव्हर :- ओ मिस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालू करून “नाही-नाही” म्हटले होते.
ड्रायव्हर फिट येऊन पडला ना राव .....................
.बायकोचा वाढदिवस..............
राहुल :- डोळा का सुजला..??
अमित ;- काल बायकोचा वाढदिवस होता.केक आणला होता.
राहुल :- हो पण डोळा का सुजला?
अमित :- बायकोचे नाव कृती आहे.पण बेकरीवाल्याने त्यावर लिहिले.......
“Happy Birthday, KUTRI”
आवडते संगीतवाद्य
वर्गात संगीताचा पिरेड चालू असतो
बाई : सांगा पाहु मुलांनो तुमच आवडत संगीत वाद्य कोणत ?:...
:::::बंड्या : मधल्या सुट्टीची घंटा बाई:D
लॉंग ड्राईव्ह
गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत.
गाडी कुठे थांबते भाऊ ........निघाली ना सुसाट
अमेरिकेत गण्या
मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का
झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री
स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला
आणायला एअरपोर्ट वर गेलेलो...
खुप धुतले राव मस्तरन