ड्रायव्हिंग सेन्स.................
स्त्रियांच्या ड्रायव्हिंग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका. एका अपघातानंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला तुम्हाला मी हेडलाईट ऑन करून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता. स्त्री ड्रायव्हर :- ओ मिस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालू करून “नाही-नाही” म्हटले होते. ड्रायव्हर फिट येऊन पडला ना राव .....................