loading
pravin joshi
26 September 2017 4:38:16 PM UTC in Marathi Jokes SMS Shayari and Kavita

आवडते संगीतवाद्य

वर्गात संगीताचा पिरेड चालू असतो
बाई : सांगा पाहु मुलांनो तुमच आवडत संगीत वाद्य कोणत ?:... 

:::::बंड्या : मधल्या सुट्टीची घंटा बाई
(guest)

0

Reply