मास्तर :- काय रे गण्या , ४ दिवस कुठे मेला होतास. शाळेत नव्हता ते.
गणू :- काही नाही मास्तर , मी आजारी होतो.
मास्तर :- तुला आता शिक्षा .सांग इंग्रजीत काय झाले होते ते.
गणू :- सर , माय आईज आर कमिंग सो आय एम नॉट कमिंग.इफ आय कमिंग देन होल क्लास आईज आर कमिंग , देन युवर आईज आर आल्सो कमिंग.सो नोबडी इज कमिंग.
मास्तर चक्कर येवून पडले की हो ..............